क्रिप्टो क्रांती अकॅडमी मधील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
सचिन पाटील
नवी मुंबई
🙏🏼 क्रिप्टोक्रांतीमध्ये सहभागी होण्याआधी मला ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सीबद्दल फारशी माहिती नव्हती. इंटरनेटवर बरीच गोंधळलेली माहिती होती आणि काय योग्य, काय चूक हे समजत नव्हतं. क्रिप्टोक्रांतीचा मास्टरक्लास खूपच सोप्या भाषेत, उदाहरणांसह समजावून सांगितला जातो. त्यामुळे ब्लॉकचेन, क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइन, वॉलेट्स अशा गोष्टींचं शास्त्रशुद्ध आणि व्यवस्थित ज्ञान मिळालं.
💡 क्रिप्टोक्रांती कम्युनिटी जॉईन केल्यामुळे मला शिक्षण आणि मार्गदर्शनाच्या स्वरूपात खूप फायदा झाला. टीमचा सपोर्ट अतिशय वेळेवर आणि सहकार्यशील आहे.
🌟 अभिजीत सूर्यवंशी सरांचं मार्गदर्शन प्रेरणादायक आणि सुस्पष्ट आहे. त्यांच्या अनुभवाचा खूप फायदा होतो.
💐 क्रिप्टोक्रांती टीमचे मनापासून आभार!
शुभांगी जगनाडे
पुणे
मी अभिजीत सूर्यवंशी सरांना पहिल्यांदा पैसापाणी युट्युब चॅनेलच्या पॉडकास्ट मध्ये पाहिलं होत त्यानंतर लागेचचं मी त्यांच्या क्रिप्टोक्रांती मास्टरक्लास कम्युनिटीला जॉईन केलं. क्रिप्टोक्रांती मास्टर क्लास मुळे मला क्रिप्टो मार्केट बदल खूप शिकायला आणि कमवायला मिळाल.
अभिजीत सरांची शिकवण्याची आणि समजावण्याची पद्धत खूप सोपी आणि सरळ आहे. क्रिप्टो क्रांती मास्टर क्लास मुळे मला शैक्षणिक आणि आर्थिक दोन्ही फायदे झाले आहे, त्यांचा सपोर्ट सांगण्याच्या पलीकडे आहे. मी भविष्यात सुद्धा क्रिप्टो क्रांती कॉम्युनिटीची मेंबर राहणार आणि क्रिप्टो मार्केट बद्दल भरपूर गोष्टी शिकणार.
विकास चिंचोळीकर
पुणे
नमस्कार 🙏 मी Nov.16, 2024 रोजी क्रिप्टोक्रान्ती कम्युनिटी जॉईन केली आहे. क्रिप्टोक्रान्ती मास्टरक्लास केला, विशेषतः अभिजीत सुर्यवंशी सर ज्या सोप्या मराठी भाषेत सांगतात ते वाखाणण्याजोगे आहे. कोर्समध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हलपर्यंत संपूर्ण माहिती व्यवस्थित समजावून सांगितली आहे. Basics of Crypto, coins, Tokens, Centralized exchange, De-Centralized exchange, Layer-1, Layer-2 Coins, De-Fi, RWA, coin swapping, wallet set up and coin storage and so on.
क्रिप्टो क्रांतीने सांगितलेल्या क्रिप्टो मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि मला चांगले रिटर्न्स मिळाले आहेत. अभिजीत सर व क्रिप्टोक्रान्ती कम्युनिटीचे मेंबर्स देखील खूप सपोर्ट करतात. कुटुंबाच्या उज्वल भवितव्यासाठी ही क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक हिला दुसरा पर्याय नाही. चला तर मग आपण सर्व क्रिप्टोक्रान्ती कम्युनिटी जॉईन करून आर्थिक उत्कर्ष करुयात!!! Thank you Abhijeet sir and Crypto Kranti community. 🙏🙏🙏💗💐
विक्रम धुमाळ
पुणे
नमस्कार, मी विक्रम माधुकर धुमाळ, पुण्याचा रहिवासी असून सध्या बारामती येथील वडिलोपार्जित शेती करीत आहे. १५ जानेवारी २०२५ ला क्रिप्टोक्रान्ती कम्युनिटी जॉईन केली होती. आधी मला क्रिप्टोकरन्सी ही श्रीमंतांची गुंतवणूक वाटायची, पण क्रिप्टोक्रान्ती मास्टरक्लासनंतर माझे सर्व गैरसमज दूर झाले. अभिजीत सूर्यवंशी सर ज्या सोप्या भाषेत शिकवतात ते विशेष उल्लेखनीय आहे.
मागील ४ महिन्यात मी दोन प्रकारे (एसआयपी व लमसम) गुंतवणूक केली आणि मला १००% परतावा मिळाला आहे. क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीला दुसरा पर्याय नाही. पुढील ५-१० वर्षांत क्रिप्टोकरन्सी जागतिक व्यापाराचे चलन असेल, म्हणून माझ्या मते क्रिप्टोक्रांती मास्टरक्लास जॉईन करण्याची ही योग्य वेळ आहे.
विशाल खांडेकर
सातारा
नमस्कार, सुरवातीला मला क्रिप्टो मार्केट बद्दल काहीच माहित नव्हते, 18 जुलै 2024 ला क्रिप्टो क्रांतीचा मास्टर क्लास मराठी कोर्स जॉईन केला आणि त्याचा मला खूप फायदा झाला आहे. कोर्समध्ये ब्लॉकचेन टेक्नॉलजी, क्रिप्टो एक्सचेंजेस वापरण्याची पद्धत, वॉलेट्स, सुरक्षित गुंतवणूक, स्कॅमपासून सुरक्षितता, मार्केट सायकल व ट्रेडिंगचे बेसिक्स अशा विषयांची संपूर्ण माहिती व्यवस्थित आणि सोप्या भाषेत मिळाली.
आता मला क्रिप्टो मार्केट समजायला लागलं आहे आणि मी स्वतंत्रपणे गुंतवणूक करू शकतो. चुकीचे निर्णय घेण्यापासून वाचतोय. Crypto बद्दल आधी फक्त ऐकलं होतं, पण आता स्पष्ट समजलं. Crypto Kranti कोर्स हा क्रिप्टो शिकण्यासाठी उत्तम पर्याय आहे, विशेषतः मराठी भाषेत सहज शिकू इच्छिणाऱ्यांसाठी. Thank you so much Crypto Kranti आणि Abhijeet sir. 🙏🙏🙏🙏
Tushar Hindlekar
Ratnagiri
Dear Crypto Kranti Team-Abhijit Suryawanshi Sir, I just wanted to extend my sincere gratitude to you for the incredible content you share on your YouTube channel as well as in Crypto Kranti Masterclass Course. Your deep insights, timely updates, and simplified explanations have significantly enhanced my understanding of the crypto world.
Your efforts in educating the public like me and making complex topics accessible are truly commendable. Thank you for being a consistent source of knowledge, support, and trust in this fast-moving space.
Vivek Malekar
Before joining CryptoKranti, blockchain and crypto felt complex—only meant for experts. CryptoKranti Masterclass changed this completely; its simple, structured guidance made technology relatable, practical, and inspiring.
Being part of CryptoKranti boosted my confidence, shifting my mindset toward financial empowerment. Thanks to the supportive team and Abhijit Suryawanshi Sir's visionary mentorship, CryptoKranti has become more than a learning platform—it's truly transformational.
Sujata Waghmode
I deeply appreciate your mentorship and consistent guidance through CryptoKranti Academy. Your simple explanations made even complex crypto topics approachable and exciting.
With your support, I've grown personally and professionally, developing a stronger mindset and clearer vision. CryptoKranti Academy isn't just education; it's a community of clarity and empowerment—thank you for being my guiding light.
मनस्वी नाईक
मोरगाव
नमस्कार, मला क्रिप्टोकरन्सीबद्दल जास्त माहिती नव्हती; पण YouTube वर अभिजीत सरांचा इंटरव्यू पाहून क्रिप्टोबद्दल उत्सुकता वाढली. मग मी मार्च 2025 ला क्रिप्टो क्रांती मास्टरक्लास जॉईन केला.
कोर्समुळे ब्लॉकचेन, क्रिप्टो एक्सचेंज, वॉलेट्स आणि गुंतवणुकीबद्दल व्यवस्थित शिकायला मिळालं. अभिजीत सर, तुमच्यामुळे मला खूप नवीन गोष्टी समजल्या खूप धन्यवाद !