Courses

क्रिप्टोकरन्सी मार्केट शिकण्यासाठी क्रिप्टोक्रांती मास्टरक्लासची निवड का करावी ?

icon
icon
  • ट्रेनरचा क्रिप्टो मार्केट मधील ७ वर्षांचा अनुभव आणि लाईव्ह प्रोजेक्टवर आधारित ट्रेनिंग.

  • सुरवातीपासून - प्रगत पातळीपर्यंत, आपल्या मराठी मातृभाषेत सुलभ आणि व्यावहारिक मार्गदर्शन.

  • ५०० हून अधिक यशस्वी विद्यार्थी आणि हजारो - लाखो रुपयांची कमाई करणारे केस स्टडीज.

  • नवीन किंवा अनुभव असलेले गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स साठी योग्य असे मराठीतील पहिले पुर्नप्रमाणीत क्रिप्टो मार्केट ट्रेनिंग प्रोग्रॅम.

चला शिकूया

क्रिप्टो क्रांती प्रीमियम मेम्बरशिप प्लॅन

course image
All Level
सिल्वर नूब (Silver Noob)

Start Your Learning Journey

  • 4.0/5.0
course image
All Level
गोल्ड प्रो (Gold Pro)

Advanced Skills for Professionals

  • 4.5/5.0
course image
All Level
डायमंड ओजी (Diamond OG)

Expertise at Its Finest

  • 4.5/5.0

क्रिप्टो क्रांतीचे ऑफिशिअल क्रिप्टो एक्सचेंज पार्टनर ⬇

brand
brand
brand
brand
brand
(महत्वाची माहिती -सर्व क्रिप्टो एक्सचेंज भारत सरकारच्या FIU सोबत रजिस्टर्ड आहेत)

Frequently Asked Questions

आम्ही सर्वाधिक विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देत आहोत. जर तुम्हाला तुमचा नेमका प्रश्न इथे सापडला नाही तर काळजी करू नका. खालील बटणावर क्लिक करून तुम्ही आणखी शोधू शकता किंवा थेट आमच्या सपोर्ट टीमशी संपर्क साधू शकता.

हा कोर्स विशेषतः अशा विद्यार्थ्यांसाठी, उद्योजकांसाठी, गुंतवणूकदारांसाठी व टेक्नॉलॉजी मध्ये रुची असलेल्या व्यक्तींसाठी डिझाईन करण्यात आला आहे...

या कोर्समध्ये खालील विषयांचा समावेश आहे:
  • ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी काय आहे आणि कशी काम करते
  • क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय
  • Bitcoin, Ethereum व इतर
  • DeFi, Web3, NFT, Metaverse
  • क्रिप्टो वॉलेट वापरणे
  • 1 रुपयाही न गुंतवता पैसे कमवणे
  • Passive Income मार्ग
  • Scam पासून बचाव
  • आणि बरेच काही...

हा कोर्स पूर्णतः मराठी भाषेत उपलब्ध आहे...

होय, हा कोर्स १००% ऑनलाइन स्वरूपात आहे...

कोर्सची वैधता १ वर्ष आहे. प्रत्येक महिन्याला नवीन लेक्चर्स अपडेट केले जातात.

होय. कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाईल.

हा कोर्स केवळ ज्ञान देत नाही, तर प्रॅक्टिकल स्किल्स व मार्गदर्शन देखील देतो...

कोर्सची फी अधिकृत वेबसाइटवर दिलेली आहे.
पेमेंट पर्याय:
  • UPI
  • क्रेडिट/डेबिट कार्ड
  • नेटबँकिंग

होय! हा कोर्स अगदी बेसिक लेव्हलपासून शिकवला जातो.

तांत्रिक किंवा अभ्यासक्रम संदर्भातील शंका असल्यास खालील माध्यमांचा वापर करा:

📧 Email: support@cryptokrantiacademy.com

📞 WhatsApp: +91-८६४२८८६६६६